मराठी लिहा-वाचायला शिकणाऱ्या मुलांसाठी प्रश्नसंच
खाली दिलेल्या शब्दांमध्ये पदार्थांच्या चवी व उन्हाळ्याच्या सुट्टीसंदर्भातील गोष्टींच्या मराठी व इंग्रजी नावांच्या जोड्या लावा
गोड | sour |
उन्हाळ्याची सुट्टी | Shaved ice |
आंबट | sweet |
वादळ | Ocean |
खारट | spicy |
कडू | Summer vacation |
बर्फाचा गोळा | salty |
तिखट | Storm |
समुद्र | bitter |
अपर्णा वाईकर: |
Comments