बालविभाग

अपर्णा वाईकर

खाली दिलेली चित्रे ओळखून दिलेल्या यादीतून त्यांची नावे त्या चित्राखाली लिहा.

आकाशकंदील, पणती,
रांगोळी, दिवाळी-किल्ला,
चकली, लाडू,
चिवडा, फुलबाज्या,
कडबोळी , शेव,
करंजी, शंकरपाळी

 

Comments